Ad will apear here
Next
डी. पी. भोसले महाविद्यालयात वृक्षारोपण
डी. पी. भोसले महाविद्यालयात प्राचार्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.कोरेगाव (सातारा) : रयत शिक्षण संस्थेच्या डी. पी. भोसले महाविद्यालयात १४ जुलै रोजी प्राचार्य डॉ. विजयसिंह सावंत यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. या वेळी महाविद्यालयातील सर्व विभागांतील शिक्षक, शिक्षकेतर सेवक व विद्यार्थी, विद्यार्थिनी उपस्थित होते. 

महाविद्यालयातील ‘राष्ट्रीय सेवा योजना’, ‘राष्ट्रीय छात्र सेना’ व ‘विद्यार्थिनी विकास मंच’ यांच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. डी. जी. गाताडे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना छोटेसे रोप देऊन सत्कार करण्यात आला.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/NZJMBE
Similar Posts
राष्ट्राच्या उभारणीसाठी मूल्याधारित शिक्षणावर भर आवश्यक कोरेगाव (सातारा) : ‘राष्ट्राची खरी ताकद लोकसंख्येवर अवलंबून नसते, तर त्या राष्ट्राच्या नैतिक मूल्यांवर अवलंबून असते. नीतिमूल्यांचा विकास शिक्षण आणि संस्कारांतून होत असतो. म्हणून शिक्षकांनी राष्ट्राच्या उभारणीसाठी मूल्याधारित शिक्षणावर भर दिला  पाहिजे,’ असे प्रतिपादन प्राध्यापक सचिन निकम यांनी केले
‘स्त्रियांविषयीचे भेदभाव संपल्याशिवाय देशाची प्रगती नाही’ कोरेगाव (सातारा) : ‘जगातील सर्व क्षेत्रात निम्म्यापेक्षा जास्त कामे प्रत्यक्ष स्त्रिया करतात मात्र जगाच्या एकूण उत्पन्नातील केवळ एक टक्का संपत्ती स्त्रियांच्या नावावर आहे. स्त्रियांविषयी असलेली ही विषमता भारतासह अनेक देशात आहे. स्त्रियांविषयीची भेदभावाची ही स्थिती बदलल्याशिवाय खऱ्या अर्थाने देशाची प्रगती होवू शकत नाही
प्रा. समाधान पवार यांना शिवाजी विद्यापीठाची पीएचडी प्रदान कोरेगाव (सातारा) : येथील रयत शिक्षण संस्थेच्या डी. पी. भोसले कॉलेजमधील रसायनशास्त्राचे प्राध्यापक समाधान प्रकाश पवार यांना शिवाजी विद्यापीठाने नुकतीच पीएचडी पदवी प्रदान केली. ‘फोटोफिजिकल स्टडीज् ऑफ सेमीकंडक्टिंग नॅनो मटेरियल्स अँड देअर अॅनालिटिकल अॅप्लिकेशन्स’ या विषयावर त्यांनी पीएचडीचे संशोधन केले आहे
वंचित विद्यार्थिनीला सायकल भेट कोरेगाव : रयत शिक्षण संस्थेच्या डी. पी. भोसले कॉलेजमधील राष्ट्रीय छात्र सेनेतर्फे महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या वंचित कुटुंबातील विद्यार्थिनीला सायकल भेट देण्यात आली. डी. पी. भोसले कॉलेजचा ‘एनसीसी कॅडेट’ संदीप विजय संकपाळ हा नुकताच नेव्हीमध्ये भरती झाला. त्याने मिळालेल्या पहिल्या पगारातील दहा हजार रुपये ‘एनसीसी’कडे सुपूर्द केले

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language